Home > News > रस्त्यावर पुस्तक विकणारी मुलगी उदयनराजे भोसलेंकडे गेली आणि..

रस्त्यावर पुस्तक विकणारी मुलगी उदयनराजे भोसलेंकडे गेली आणि..

रस्त्यावर पुस्तक विकणारी मुलगी उदयनराजे भोसलेंकडे गेली आणि..
X

सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या गाडीतून फिरत असताना अचानक रस्त्यावर विकत असलेल्या एका गरीब मुलीकडून चक्क सर्व कॅलेंडर व पुस्तक विकत घेऊन त्या मुलीची आपुलकीने विचारपूस केली. सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे……Updated : 30 May 2022 9:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top