Home > News > देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनीला दोनशे कोटींचा दंड

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनीला दोनशे कोटींचा दंड

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनीला दोनशे कोटींचा दंड
X

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी समजल्या जाणाऱ्या मारूती सुझुकीला सीसीआयनं तब्बल 200 कोटींचा दंड ठोठावला असून, कार उत्पादन क्षेत्रात खळबळ उडाली आहे, त्यामुळे एवढ्या मोठ्या कंपनीला दंड नेमका का ठोठवला आहे असा प्रश्न अनेकांना पडत आहे, त्यामुळे पाहू या नेमकं हे प्रकरण आहे तरी काय...

Updated : 1 Sep 2021 4:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top