Home > News > ''आहो मुख्यमंत्री साहेब जरा लक्ष द्या'' खड्यांमुळे त्रस्त बस चालकाची मागणी..

''आहो मुख्यमंत्री साहेब जरा लक्ष द्या'' खड्यांमुळे त्रस्त बस चालकाची मागणी..

आहो मुख्यमंत्री साहेब जरा लक्ष द्या खड्यांमुळे त्रस्त बस चालकाची मागणी..
X

ठाण्यातील भिंवंडी रोडवरील खड्ड्यामुळे व्यथित झालेल्या चालकाची व्यथा होतेय व्हायरल होतं आहे. भिवंडीतील जुना आग्रा रस्त्यावरील खड्ड्यामुळे प्रत्येक वाहनचालक संतप्त होत आहे. एका बसचालकाने व्हिडीओ काढत मुख्यमंत्र्याकडे मांडली व्यथा आहे. कशेळी ते रेहनाळ या सुमारे 9 किमीच्या रस्त्यावर आहेत मोठे खड्डे भिवंडी ठाणे या मार्गावर 24 तास वाहतूककोंडी होत असते खड्ड्यामुळे दुचाकीवर देखील दीड तासापेक्षा जास्त वेळ लागतो. या रस्त्याची दुरवस्था दाखवत त्याने मुख्यमंत्र्यांना लक्ष देण्याची मागणी केली आहे.


Updated : 13 July 2022 6:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top