Home > News > तिला पाहण्यासाठी खासदार सुद्धा गर्दी करायचे...

तिला पाहण्यासाठी खासदार सुद्धा गर्दी करायचे...

तिला पाहण्यासाठी खासदार सुद्धा गर्दी करायचे...
X

वयाच्या १९ व्या वर्षांपासून राजकारणात स्वतःची वेगळी छाप उमटवणाऱ्या बिहारच्या तारकेश्वरी सिन्हा यांना 'ब्युटी विथ ब्रेन ' म्हंटल जात होतं .त्यांच्या ग्लॅमर सोबत त्यांच्या बुद्धिमतेची चर्चा संसदेवर सुद्धा गाजली आहे.इंदिरा गांधींनंतर त्याकाळात सतत चर्चेत राहिलेली महिला नेता म्हणून तारकेश्वरी सिन्हा प्रचलित आहेत.


Updated : 13 July 2022 5:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top