सांगली येथील रंजना माने यांनी गणपतीची आरती ही वेगळ्या चालीत गात या गाण्याचा गोडवा आणखीन वाढवला आहे. . गणपतीची आरती नवीन सुरत म्हणायच त्यांनी मागील तीन वर्षापासून ठरवले होतो. आणि त्याचनुसार त्यांनी यंदा गणपतीची आरती म्हंटली आहे. रंजना माने यांनी मॅक्स वूमनशी संवाद साधत आपल्या प्रेक्षकांसाठी मधुर आवाजात गायलेली ही आरती नक्की पहा....
Updated : 2021-09-16T21:30:17+05:30
Next Story