Home > News > आणि तिने लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये चाहत्यावर लघुशंका केली.

आणि तिने लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये चाहत्यावर लघुशंका केली.

आणि तिने लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये चाहत्यावर लघुशंका  केली.
X

हॉलीवूडचा प्रसिद्ध बँड हॉलिवुड ब्रास अगेन्स्ट ची गायिका सोफिया उरीस्ता ती जगातील लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे. या ना त्या कारणाने सोफिया नेहमीच चर्चेत असते. हल्लीच सोफियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. सोफिया लाईव्हने कॉन्सर्टमध्ये एका चाहत्याच्या अंगावर लघुशंका केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल देखील करण्यात आलंय.

या व्हिडिओमध्ये ट्रोल झाल्यानंतर सोफिया आणि तिच्या बँडने सगळ्यांची माफी मागितली. सोफियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक पोस्ट शेअर करत सगळ्यांची माफी मागितली. सोफिया म्हणाली, स्टेजवर ती नेहमीच तिच्या मर्यादेत राहिली आहे. पण तिने लघुशंकेचा स्टंट करणं योग्य नव्हतं म्हणत माफी मागतली आणि तिचा लोकांना कोणत्याही प्रकारे दुखावण्याचा हेतू नव्हता असे सांगितली.

Updated : 19 Nov 2021 1:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top