Home > News > सीमा कदम यांचा मिस इंडिया सेकंड रनर अप ब्युटी विथ ब्रेन या स्पर्धेत सहभाग...

सीमा कदम यांचा मिस इंडिया सेकंड रनर अप ब्युटी विथ ब्रेन या स्पर्धेत सहभाग...

सीमा कदम यांचा मिस इंडिया सेकंड रनर अप ब्युटी विथ ब्रेन या स्पर्धेत सहभाग...
X

भारतात घेण्यात आलेल्या मिस इंडिया सेकंड रनर आप ब्युटी विथ ब्रेन या स्पर्धेत भारतातून हजारो स्पर्धक मुलींनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये महाराष्ट्रातून केवळ एकमेव स्पर्धक सिनेकलावंत सीमा कदम यांचा सहभाग होता. नांदेड तालुक्यातील लिंबगाव येथील एका छोट्याशा खेडेगावातून व शेतकरी कुटुंबातून एका शेतकऱ्याची मुलगी शिक्षण करत करत चित्रपट सृष्टीत पदार्पण करत अनेक छोट्या-मोठ्या पडद्यावर आपली भूमिका साकार करत होती.

भारतात घेण्यात आलेल्या मिस इंडिया सेकंड रनर अप ब्युटी विथ ब्रेन सौंदर्या सोबतच बुद्धिमत्ता या स्पर्धेत सीमा कदम हिने भारतातून 14 टायटल मुली मधून मेन सहा टायटल मुलींची निवड होऊन या सहा मध्ये महाराष्ट्रातून व नांदेड तालुक्यातील लिंबगाव येथील सिनेकलावंत सीमा कदम ह्या होत्या.

Updated : 25 Sept 2021 2:26 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top