Home > News > पाहा कसे हसत हसत पाकिस्तानी चाहते निराश होऊन बसले.. कॅमेरात कैद झालेले काही क्षण

पाहा कसे हसत हसत पाकिस्तानी चाहते निराश होऊन बसले.. कॅमेरात कैद झालेले काही क्षण

पाहा कसे हसत हसत पाकिस्तानी चाहते निराश होऊन बसले.. कॅमेरात कैद झालेले काही क्षण
X

काल ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान हा रोमांचक सामना पार पडला. खरतर या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलं होते. पाकिस्तान या सामन्यात कशाप्रकारे खेळी खेळणार? आणि पाकिस्तान फायनल मध्ये जाणार की नाही? याकडे देखील सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले होते. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया तसेच पाकिस्तानचे समर्थक मोठ्या प्रमाणावर आले होते. टीव्ही वरती वारंवार पाकिस्तानला सपोर्ट करण्यासाठी आलेल्या महिला चाहत्यांना आपण पाहिलं. चौकार, षटकार मारला की हे चाहते मोठ्या उत्साहात साजरा करत होते. असा उत्साह साजऱ्या करणाऱ्या लोकांचा कॅमेरे पुन्हा पुन्हा शोध घेत होता. हे सर्व लोक संपूर्ण सामन्यात जल्लोष करत राहिले, कारण 80% पेक्षा जास्त वेळ पाकिस्तानचे वर्चस्व या समान्यवर्ती होते आणि हे सर्व चेहरे पाकिस्तानला साथ देत होते. मात्र अखेर या सर्वांच्या चेहऱ्यावर निराशा झाली. असेच काही कॅमेरात कैद झालेले क्षण आपण टप्प्याटप्प्याने पाहूया..



हे आनंददायी चेहरे जेव्हा पाकिस्तानचे फलंदाज उत्कृष्ट प्रकारची बॅटिंग करत होते त्या वेळचे आहेत.




या मुली पाकिस्तानला प्रोत्साहन देत चौकार-षटकार वरती जल्लोष करत होत्या.




प्रत्येक वेळी या मुली खेळायला देत होत्या. ज्या वेळी ऑस्ट्रेलियाचा प्लेयर आऊट झाला त्यानंतर त्यांनी उड्या मारत जल्लोष साजरा केला.




ज्यावेळी ऑस्ट्रेलियाचे टॉप पाच फलंदाज आऊट झाले त्यानंतर सामना आपण जिंकू असं वाटणाऱ्या मुलींनी मैदानात जल्लोष केला.




ह्या आनंद व्यक्त करणाऱ्या मुलींना सामन्याच्या शेवटी असं काही होईल याचा अंदाज देखील नव्हता.




हसन अलीने 19व्या षटकात मॅथ्यू वेडचा कॅच सोडला त्यावेळी त्यावेळी पाकिस्तानी चाहत्यांची जी कुजबुज चालू होती ती सुद्धा कॅमेरा मध्ये कैद झाली.



कॅच चुकवल्यानंतर मॅथ्यूने 3 चेंडूत 3 षटकार ठोकले आणि हसणारे चेहरे निराशेने भरले

Updated : 12 Nov 2021 5:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top