Home > News > मुलांच्या जीवाशी खेळ, शाळकरी मुलांचा जीव मुठीत घेऊन पुर आलेल्या नदीवरुन प्रवास

मुलांच्या जीवाशी खेळ, शाळकरी मुलांचा जीव मुठीत घेऊन पुर आलेल्या नदीवरुन प्रवास

मुलांच्या जीवाशी खेळ,  शाळकरी मुलांचा जीव मुठीत घेऊन पुर आलेल्या नदीवरुन प्रवास
X

संगमनेर तालुक्यातील मुळा नदीला पुर आला असुन अनेक शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. संगमनेरच्या कोठे ब्रुद्रुक येथे मुलांना जीवघेना प्रवास करावा लागतो आहे.यामुळे आता मुलांच्या शैक्षणिक नुकसानी बरोबर पालकांना मुलांच्या जीवाची काळजी लागलेली आहे. सर्व पालक, विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन यांनी पुलाची उंची वाढवन्याची मागणी केली आहे.

संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक येथील शाळेंमधे कोठे खुर्दे येथी लहान मुले शाळेसाठी येत असतात या दोन्ही गावांच्या मध्ये मुळा नदी वाहत असते पावसाळा सुरू झालारे झाल्या या मुळा नदीला पुर येत असतो. या दोन्ही गावांना जोडनाय्रा तुटपुंज्या पुलावरून विद्यार्थी आपला जव धोक्यात घालुन प्रवास करत असतात. संगमनेर तालुक्यातील आमदार, खासदार,माजी मंत्री यांना ही धोकेदाय परीस्थिती का दिसत नाही असा सवाला पालकांनी विचारला आहे. ऐकुनच संगमनेर तालुक्यातील मुळा नदीला पुर आला असुन शेकडो शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.यामुळे आता मुख्यंमंत्री ऐकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला चांगला पुल बांधुन द्यावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

Updated : 11 July 2022 1:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top