Home > News > सातारा-प्रतापगड-कुंभरोशी रस्ता दरड कोसळल्याने पूर्णपणे बंद...

सातारा-प्रतापगड-कुंभरोशी रस्ता दरड कोसळल्याने पूर्णपणे बंद...

सातारा-प्रतापगड-कुंभरोशी रस्ता दरड कोसळल्याने पूर्णपणे बंद...
X

काल मध्यरात्री कुंभरोशी प्रतापगड या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे.
दरड कोसळल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.स्थानिकांनी तत्काळ बांधकाम विभागाचे उपअभियंता गोंजारी यांच्याशी संपर्क साधला असून बांधकाम विभागने तात्काळ जेसीबी पाठवल्यामुळे दरड हटवण्याचे काम सुरू झाले आहे.सातारा भागात 'रेड अलर्ट'महाबळेश्वर तालुक्यातील सर्व घडामोडींवर तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी लक्ष ठेवले आहे. त्या तात्काळ मदतीसाठी संबंधितांना सुचना करत आहेत.

Updated : 6 July 2022 7:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top