Home > News > दबंग सलमानने सिल्व्हर पदक विजेत्या मीराबाई चानूची भेट घेत केले अभिनंदन

दबंग सलमानने सिल्व्हर पदक विजेत्या मीराबाई चानूची भेट घेत केले अभिनंदन

मीराबाई चानू सलमान खान यांच्या चाहत्या आहेत हे कळताच सलमान खानने भेट घेऊन केले अभिनंदन

दबंग सलमानने सिल्व्हर पदक विजेत्या मीराबाई चानूची भेट घेत केले अभिनंदन
X

टोकियो येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये पहिल्याच दिवशी भारताच्या महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनी रौप्य पदक जिंकत इतिहास रचला. यानंतर झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी मी सलमान खानची चहती आसल्याच सांगीतले होते. सलमान मला खूप आवडतो, त्याची बॉडी देखील मला खूप आवडत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर लगेच सलमान खान यांनी मीराबाई चानू ची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यानचे फोटो त्यांनी सोशल मीडिया वरती शेअर केले आहेत.
सलमान खानने या भेटीविषयी "रौप्यपदक मिळवल्याबद्दल खूप खूप अभिनंदन…मीराबाई चानूसोबतची प्रेमळ भेट…खूप खूप शभेच्छा तुला." अस ट्विट केलं आहे.


Updated : 2021-08-12T08:07:17+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top