Home > News > दिव्यांग बहिणीने बांधली पायाने राखी

दिव्यांग बहिणीने बांधली पायाने राखी

धडधाकट तरुण नैराश्याने ग्रासलेले असताना या बहिणीची जिद्द आणि तिची सामान्य आयुष्य जगण्याची आस प्रेरणादायी अशी आहे...पाहा याबाबतचा हा व्हिडिओ

दिव्यांग बहिणीने बांधली पायाने राखी
X

धडधाकट तरुण नैराश्याने ग्रासलेले असताना या बहिणीची जिद्द, तिची सामान्य आयुष्य जगण्याची आस प्रेरणादायी वाटते. हात नाहीत म्हणून काय झालं, असं म्हणत तिने सर्वसामान्य मुलीप्रमाणे भावाला पायाने औक्षण केलं. पायांच्या बोटांत पकडून व्यवस्थित राखीही बांधली, पाहू याबाबतचा व्हिडिओ


Updated : 27 Aug 2021 12:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top