Home > News > Video: राखी सावंतने रक्षा बधनावर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला, म्हणाली...

Video: राखी सावंतने रक्षा बधनावर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला, म्हणाली...

राखी सावंतने काहीतरी केलं आणि त्यावर कोणतीही चर्चा होणार नाही असं शक्यचं नाही.

Video: राखी सावंतने रक्षा बधनावर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला, म्हणाली...
X

बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळख असलेल्या राखी सावंतने काहीतरी केलं आणि त्यावर कोणतीही चर्चा होणार नाही असं शक्यचं नाही. राखी सावंत जी गोष्ट करेल ती अनेकदा वादाचा किंवा चर्चेचा विषय असते.आता रक्षाबंधनाच्या निमित्तानेही राखीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. तसेच नेहमीप्रमाणे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या कमेंट्स लोकं करतायत. या व्हिडिओमध्ये राखी तिच्या भावाला रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधताना दिसते. पण खरी गमंत येथून पुढे सुरु होते. कारण राखी बांधल्यानंतर भावाने खिशातून एक नोट काढली आणि त्यांनतर राखीने जे काही केलं ते भन्नाट आहे. तर चला पाहू या व्हिडिओ नेमकं काय घडलं...

Updated : 22 Aug 2021 4:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top