Home > News > राहुल गांधींचं लग्न करुन टाका; चित्रा वाघ संतापल्या

राहुल गांधींचं लग्न करुन टाका; चित्रा वाघ संतापल्या

बुधवारी राहुल गांधी यांना खासदारपद बहाल झाले. त्यानंतर संसदेत पहिले भाषण करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपच्या खासदाराला फ्लाईंग किस (flying kiss ) दिली. लोकसभेच्या आवारातून बाहेर पडताना आणि दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी त्यांचे भाषण करत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी फ्लाईंग किस दिली, असा आरोप स्मृती इराणीसह भाजपच्या २२ महिला खासदारांनी लावला आहे. परंतु याचे दृश्य कथितपणे कॅमेऱ्यात पकडले गेले नाही..

यावर आज महाराष्ट्रात भाजप महिला आघाडीकडून आज मुंबईत आंदोलन करण्यात आले. भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या राहुल गांधी यांनी माफी मागावी, लोकशाहीच्या मंदिरात निंदनीय घटना घडल्या. मणिपूरचा मुद्दा मांडत असताना राहुल गांधी यांना फ्लाईंग किस केला. त्यांच्या कृत्याला ठाकरे गट आणि काँग्रेसने समर्थन दिले. रोड रोमियो आणि राहुल गांधीमध्ये काही फरक नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे. खासदारकी पुन्हा मिळाल्यानंतर देखील त्यांची मानसिकता तशीच असल्याचा टोला चित्रा वाघ यांनी लगावला.

त्या म्हणाल्या सोनिया गांधी यांना आम्ही विनंती केली आहे की राहुल गांधीचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांचे लग्न करुन टाका. राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे चित्रा वाघ म्हणाल्या. देशाला वाचवायचे असेल तर राहुल गांधी यांचे लग्न होणे गरजेचे आहे. कधी डोळे मारतात, कधी कधी मिठी मारतात, आता फ्लाईंग किस केला. लोकशाहीचे मंदीरा

Updated : 10 Aug 2023 10:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top