Home > News > ओळखा पाहू हे भाऊ – बहीण कोण आहेत?

ओळखा पाहू हे भाऊ – बहीण कोण आहेत?

ओळखा पाहू हे भाऊ – बहीण कोण आहेत?
X

ओळखलंत का या जोडीला? हो हे दुसरे तिसरे कोणी नसून राहूल गांधी आणि प्रियंका गांधी आहेत. प्रियंका गांधी यांनी हा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करून सर्व देशवासीयांना भाऊबीजेच्या शूभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी राहूल गांधींची स्तुती केली आहे. यात त्या म्हणाल्या आहेत, "मला गर्व आणि अभिमान आहे माझ्या भावाचा जो करूणा, प्रेम आणि साहसाने सत्याची लढाई लढत आहे. आपणा सर्वांना भाऊबीजेच्या शुभेच्छा!" यासोबत त्यांनी हा फोटो केव्हाचा आहे हे देखील सांगितले आहे. "हा फोटो माझा भाऊ जेव्हा नेमबाजीमध्ये खूप सारे मेडल जिंकत होता."

आपल्याला हा फोटो पाहून नेमकं काय वाटतं प्रतिक्रीयांद्वारे जरूर कळवा.

Updated : 6 Nov 2021 11:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top