Latest News
Home > News > "तुम्ही काही परत येत नाही" प्रणिती शिंदेंची फडणवीसांवर टीका

"तुम्ही काही परत येत नाही" प्रणिती शिंदेंची फडणवीसांवर टीका

तुम्ही काही परत येत नाही प्रणिती शिंदेंची फडणवीसांवर टीका
X

प्रदेश कॉंग्रेसच्या कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याने प्रणिती शिंदे active mode आल्याचं बोललं जात आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी कार्यध्यक्षपदी निवड झाल्यानंतर active mode आल्याचं बोललं जात आहे. कार्यध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माध्यमांशी केलेल्या चर्चेवेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, "भाजपने उंटावर बसून शेळ्या हाकणं बंद करावं, ग्रासरूट लेव्हलला स्थिती खूप वेगळी आहे, लोकं आता भाजपविरोधात बोलायला लागले आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तुम्ही काही परत येत नाही, त्यामुळे त्यांनी आता सत्ता परिवर्तनाबाबत गप्प बसणे योग्य आहे", असे त्या म्हणाल्या.

Updated : 8 Feb 2021 5:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top