Home > News > ''संजय राऊत व शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले होते'' प्रकाश महाजनांचा गौप्यस्फोट

''संजय राऊत व शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले होते'' प्रकाश महाजनांचा गौप्यस्फोट

संजय राऊत व शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले होते प्रकाश महाजनांचा गौप्यस्फोट
X

संजय राऊत यांच्या ईडी कारवाई संदर्भात मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी गौप्यस्फोट केला. काही दिवसापूर्वी संजय राऊत यांना घेऊन शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते. ती भेट ईडीने वक्रदृष्टी करू नये म्हणून होती. संजय राऊतांवर कारवाई केल्यानंतर शरद पवार शांत आहेत तर अजित पवार सावध प्रतिक्रिया देत आहेत.असा आरोप प्रकाश महाजन यांनी केला. काय म्हणाले महाजन पाहूयात.


प्रकाश महाजन, मनसे प्रवक्ते

Updated : 6 Aug 2022 8:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top