Home > News > महिलांना बाबासाहेब माहित आहेत का?

महिलांना बाबासाहेब माहित आहेत का?

महिलांना बाबासाहेब माहित आहेत का?
X

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमीत्त जगभर समता दिवस साजरा केला जात असताना आपल्या देशात लोकांना बाबासाहेबांविषयी काय वाटतं आणि महिलांच्या आयुष्यात बाबासाहेबांचे योगदान काय? यासह लोकांना बाबासाहेबांविषयी बोलायला लाज वाटते का? हे जाणून घेतले आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी...

Updated : 14 April 2022 3:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top