Home > News > पंकजा मुंडेंचा हा लूक तुम्ही पाहिलाय का..

पंकजा मुंडेंचा हा लूक तुम्ही पाहिलाय का..

पंकजा मुंडेंचा हा लूक तुम्ही पाहिलाय का..
X

योग दिनाच्या निमित्ताने पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी आपले काही फोटो ट्वीट केले आहेत. राजकारणात बाजूला टाकण्यात आलेल्या पंकजा मुंडे या आक्रमक नेत्या, मात्र राजकारणात आलेला विजनवास त्या शांतपणे पार पाडत आहेत. बहुधा योग केल्यामुळे त्यांना रागावर नियंत्रण मिळवता आलेलं असावं.

हे ही वाचा

करोना लॉकडाउनमध्येही लोकांनी घेतला सूर्यग्रहण बघण्याचा आनंद…

एक असाध्य आजार असतांनाही सॅम्यजुएल जाॅन्सनने तयार केला शब्दकोश

महिला, अंधश्रद्धा आणि सूर्यग्रहण

नेहमी भारतीय कॉस्च्युम मध्ये वावरणाऱ्या पंकजा मुंडे यांनी टी शर्ट - योगा ट्रॅक वरचा आपला फोटो ट्वीट केला आहे. योग करतानाचे त्यांचे फोटो पाहून वाटतंय, त्या पुढच्या राजकीय वाटचाली साठी स्वतःला तयार करतायत.

Updated : 21 Jun 2020 1:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top