Home > News > पद्मश्री शीतल महाजन यांना पितृ शोक

पद्मश्री शीतल महाजन यांना पितृ शोक

पद्मश्री शीतल महाजन यांना पितृ शोक
X

स्काय डायव्हिंग या साहसी खेळामध्ये जागतिक विक्रम नोंदविणाऱ्या पद्मश्री शीतल महाजन यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. पुण्यातील घरात त्यांचे निधन झाले असून स्मशाणभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, पद्मश्री शीतल महाजन या स्काय डायव्हिंग या साहसी खेळात त्यांनी नोंदवलेल्या जागतिक विक्रमासाठी ओळखल्या जातात. स्काय डायव्हिंग करणाऱ्या शीतल यांनी नऊवारी साडी नेसून तब्बल १३ हजार फुटावरून उडी मारली होती. त्यांच्या या धाडसाचे आणि विक्रमाचे सर्वत्र कौतूक झालं होतं.

Updated : 6 Aug 2020 1:07 AM GMT
Next Story
Share it
Top