Home > News > 'राणे नको ठाकरे नको' महिलांच्या हाती सत्ता सोपवा!

'राणे नको ठाकरे नको' महिलांच्या हाती सत्ता सोपवा!

राजकारण करणाऱ्या पुरुष नेत्यांच्या जागी सत्ता महिलांच्या हाती दिल्यास बदल घडू शकतो, आणि याच विषयी राजकरणात सक्रीय असणाऱ्या महिलांच्या प्रतिक्रिया काय आहेत पाहू या...

राणे नको ठाकरे नको महिलांच्या हाती सत्ता सोपवा!
X

राज्यात सुरु असलेल्या राणे- ठाकरे वाद अधिकच पेटताना दिसत असून, यापूर्वी सुद्धा असे अनेक नेत्यांमधील वाद महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळाले. पण कधीच महिला राजकीय नेत्यांमध्ये असे वाद झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे विकासाला मागे ठेवत राजकारण करणाऱ्या पुरुष नेत्यांच्या जागी सत्ता महिलांच्या हाती दिल्यास बदल घडू शकतो, आणि याच विषयी राजकरणात सक्रीय असणाऱ्या महिलांच्या प्रतिक्रिया काय आहेत पाहू या...

Updated : 2021-08-27T16:33:04+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top