Home > News > गणेश मुर्तीच्या विसर्जनाकरिता परवानगीची आवश्यकता नाही : किशोरी पेडणेकर

गणेश मुर्तीच्या विसर्जनाकरिता परवानगीची आवश्यकता नाही : किशोरी पेडणेकर

गणेश मुर्तीच्या विसर्जनाकरिता परवानगीची आवश्यकता नाही : किशोरी पेडणेकर
X

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन स्थळांवरील गर्दी टाळण्यासाठी पालिका प्रशासनाकडून मुंबई आणि उपनगरांमध्ये कृत्रिम तलावांची निर्मिती केलीय. आपल्याकडे दीड दिवसांच्या, 5 दिवसाच्या गणेशाचे विसर्जन केलं जातं. या विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीनं काही कृत्रीम तलाव तयार करण्यात आले आहेत. या तलावात गणेश मुर्ती विसर्जनाकरिता कोणत्याही परवानगीची किंवा बुकिंग, ई पासची आवश्यकता नाही. असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

https://youtu.be/dFDSyMirgJg

Updated : 24 Aug 2020 4:28 AM GMT
Next Story
Share it
Top