निया शर्मा या नेहमीच त्यांच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओ मुळे चर्चेत असतात. यामुळे त्यांना अनेकदा नेटकर्यांच्या सामना करावा लागतो. पण कोण काय म्हणत याच विचार न करता त्या नेहमीच मनाप्रमाणे करत असतात. असच काही आज तिने घडल आहे. तिने इन्स्टाग्राम वरती एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओ खाली तिने मला जे कोण ट्रॉल करत आहेत त्यांना हे माझं उत्तर आहे असं लिहिलं आहे.
त्यापुढे ती म्हणते, हे पण कपडे काढून टाका, कपडे नाहीत का, शेमलेस... तुम्हा सगळ्यांना F**K वेरी मच. अस लिहीत हा व्हिडिओ शेअर केला आहे व नेटकर्यांना उत्तर दिले आहे. नेटकर्यांना कसल्याही प्रकारे न जुमानता ती व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.
Updated : 11 Aug 2021 2:59 PM GMT
Next Story