Home > News > ‘सांगलीत पुन्हा पूरस्थिती निर्माण झाल्यास 245 जणांसह पालिका प्रशासन सज्ज’

‘सांगलीत पुन्हा पूरस्थिती निर्माण झाल्यास 245 जणांसह पालिका प्रशासन सज्ज’

‘सांगलीत पुन्हा पूरस्थिती निर्माण झाल्यास 245 जणांसह पालिका प्रशासन सज्ज’
X

संभाव्य पूर स्थितीच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार राबविण्यात येत असणाऱ्या आपत्ती मित्र उपक्रमांतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आपत्कालीन सेवा विभागात २४५ आपत्ती मित्र दाखल झाले असल्याची माहिती महापौर गीता सुतार यांनी दिली आहे. या आपत्ती मित्रांमध्ये सर्पमित्र, पोहणारे, बोट चालक, प्राणीमित्र, वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्ती यांचा समावेश असल्याचं महापौरांनी सांगीतलं.

यावेळी ‘सर्व आपत्ती मित्रांनी आपत्ती काळात प्रामाणिकपणे काम करावं आणि नागरिकांना मदत करावी तसंच मनपा प्रशासनाला साथ द्यावी,’ असं आवाहन गीता सुतार यांनी केलं आहे.

https://youtu.be/yvjMuxvebHw

Updated : 18 July 2020 12:05 AM GMT
Next Story
Share it
Top