Home > News > Mumbai school reopening - मुंबईतील शाळा 'या' तारखेपासून होणार सुरू: महापौर पेडणेकरांची माहिती

Mumbai school reopening - मुंबईतील शाळा 'या' तारखेपासून होणार सुरू: महापौर पेडणेकरांची माहिती

Mumbai school reopening -  मुंबईतील शाळा या तारखेपासून होणार सुरू: महापौर पेडणेकरांची माहिती
X

4 ऑक्टोंबर पासून मुंबईतील शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू होणार असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज सांगितले. आठवी ते बारावीचे वर्ग हे सध्या सुरू होणार आहेत. हे वर्ग सुरू होताना राज्य सरकारने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणं बंधनकारक असणार आहे. शाळा सुरू करण्यासाठी एक नियमावली बनवली आहे. या नियमावलीनुसार एक दिवस आड शाळा भरणार असून एका बेंचवर एकच विद्यार्थी बसायला परवानगी असणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची परवानगी असणं बंधनकारक असणार आहे.

Updated : 30 Sep 2021 8:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top