Home > News > खा. सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना सभेसाठी दिल्या शुभेच्छा!

खा. सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना सभेसाठी दिल्या शुभेच्छा!

खा. सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना सभेसाठी दिल्या शुभेच्छा!
X

खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे समृद्ध महाराष्ट्र वसा आणि वारसा अशी खास भेट वस्तू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भारताचे पंतप्रधान तसेच कॅबिनेट मंत्र्यांना दिली आहे. या बॉक्स मध्ये आंबा पासून ते महाराष्ट्राच्या विविध भागातले कडधान्य अशी शेतीउत्पादने आहेत. याचे वैशिष्ट्य म्हणजे, शेतकऱ्यांचा विशिष्ट उत्पादनांची भौगोलिक माहिती आपल्याला ट्रेस करता येणार आहे आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून त्यांचे उत्पादन खरेदी करता येणार आहे.

आज अनेक सभा आहेत त्या विषयावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर सुप्रिया ताई म्हणाल्या की यशवंत राव चव्हाण साहेबांचं राजकीय वारसा आम्ही जपत आहोत इतर पक्ष काय करतील तो त्यांचा प्रश्न आहे असं म्हणत त्यांनी या विषयावर बोलणं टाळलं.

Updated : 1 May 2022 9:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top