Home > News > हे सरकार अजून किती निर्भयांचा बळी घेणार आहे: आमदार श्वेता महाले

हे सरकार अजून किती निर्भयांचा बळी घेणार आहे: आमदार श्वेता महाले

हे सरकार अजून किती निर्भयांचा बळी घेणार आहे: आमदार श्वेता महाले
X

एका ३४ वर्षीय महिलेवर टेम्पोचालकाने अमानुष लैंगिक अत्याचार केल्याची घटना मुंबईतील साकीनाका परिसरात घडली. तर या महिलेचा शनिवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यांनतर यावर अनेक संताप प्रतिक्रिया येत असून, भाजपच्या आमदार श्वेता महाले ( BJP Mla Shweta Mahale ) यांनी सुद्धा आपला संताप व्यक्त करताना ठाकरे सरकारवर टीका केली आहे. हे सरकार अजून किती निर्भयांचा बळी घेणार आहे,असा प्रश्न महाले यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाल्यात आमदार श्वेता महाले पाहू यात....

Updated : 15 Sep 2021 8:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top