"अरे कोविड म्हणजे काय लग्न समारंभ आहे का?"
Max Woman | 3 March 2021 4:28 AM GMT
X
X
कोविड विषयावरुन उगाच सरकारवर टीका करु नका.. शिवसेना आमदार यामिनी जाधव यांची विरोधकांवर टीका
विधानसभेत आज राज्यपालांच्या अभिभाषणावर आपलं मत व्यक्त करताना शिवसेना आमदार यामिनी जाधव म्हणाल्या की, "अरे कोविड म्हणजे काय लग्न समारंभ आहे का? म्हणजे आता लग्न आहे चला उभारला मंडप आणि लग्न संपलं की डेकोरेशन वाले सर्व काढून नेतात. त्याच प्रमाणे कोविड सेंटर आटपावीत अशी विरोधकांची अपेक्षा आहे का?" असा सवाल आमदार यामिनी जाधव यांनी विरोधकांना विचारला आहे.
Updated : 2021-03-03T14:28:24+05:30
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire