Home > News > ''लतादीदींचं जाणं म्हणजे एका युगाचा अंत'' - यशोमती ठाकूर

''लतादीदींचं जाणं म्हणजे एका युगाचा अंत'' - यशोमती ठाकूर

लतादीदींचं जाणं म्हणजे एका युगाचा अंत - यशोमती ठाकूर
X

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचं ६ फेब्रुवारीला निधन झालं. कोरोना आणि न्युमोनिया झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळली. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी एक व्हिडीयोद्वारे लता दीदींना आदरांजली वाहिली. या व्हिडीओत त्यांनी लता दीदींचं जाणं म्हणजे एका युगाचा अंत आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Updated : 13 Feb 2022 9:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top