Home > News > #हाथरस: तुमचा चष्मा कोणता?

#हाथरस: तुमचा चष्मा कोणता?

#हाथरस: तुमचा चष्मा कोणता?
X

#हाथरस घटनेत पीडितेला मृत्यूनंतरही वेदनाच देण्यात आल्य़ा. तिचा रेप झालेला नाही. तिची जीभ कापलेली नाही. तिच्या पाठीचा कणा मोडला नव्हता.. असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. तिच्यावर अत्याचार झालाच नव्हता तर तिला हॉस्पिटलला का भरती करण्यात आलं? योगी सरकारला तिला जाळण्याची घाई का झाली? तुमचा चष्मा या घटनेकडं कसा पाहतो? वाचा मॅक्सवूमन चं विशेष बुलेटिन...

अलिकडे माध्यमं धोक्यात आल्याचे शब्द तुमच्याही कानावर पडले असतील. मात्र, जेव्हा हाथरस येथे एका तरुणीवर अत्याचार झाला तेव्हा शांत झालेल्या माध्यमांना आपल्या कर्तव्याच्या जाणीव करुण देण्यासाठी दोन जाबाज महिला पत्रकार पुढं आल्या आणि भारतीय मीडियाची लाज राखली कोण आहेत या महिला पत्रकार? प्रियदर्शिनी हिंगे यांचा लेख

https://www.maxwoman.in/maxwoman-blog/the-shame-of-journalism-was-finally-maintained-by-women-journalists/16839/

‘आपल्याकडे दलित महिलेवर बलात्कार झाल्यास जनतेचा उद्रेक झाला की ‘जात कशाला बघता?’ अशी उपदेशांची पोस्ट मालिका सुरू होते. वास्तविक निषेध करणारे त्यातील जातीय उतरंडीचा चेहरा सौम्य करण्यासाठी अशा मानवतावादी उपदेशाचे डोस दिले जातात. रिया चक्रवर्ती कोठडीत असताना तिला स्पर्श करणे सोडाच तिच्याकडे पोलीस वाईट नजरेने तरी बघू शकतील का?’ नक्की वाचा हेरंब कुलकर्णी यांचा हा लेख...

https://www.maxwoman.in/maxwoman-blog/yes-first-she-is-a-dalit-then-a-woman-heramba-kulkarnis-article-on-womens-atrocities/16828/

“एकीकडे केंद्रसरकार बेटी बचावच्या घोषणा करतंय, दुसरीकडे युपीत मात्र बेटी जलावचा कार्यक्रम खुलेआम सुरु आहे. आता वेळ आलेय कँडल मार्च ऐवजी पेटत्या मशाली घेऊन निघायची, पुन्हा एकदा एखाद्या बॅनडिट क्वीनला बाहेर निघावंच लागेल. ती फुलनदेवी पुन्हा जन्माला आली पाहिजे.” पत्रकार राहुल पहूरकर यांचा हा लेख नक्की वाचा...

https://www.maxwoman.in/maxwoman-blog/article-15-and-women-victims-of-caste-system-gang-rape/16825/

MaxVlog

महिला अत्याचारावरिल media च्या रिपोर्टींगचं संपादक Ravindra Ambekar यांचं सुन्न करणारं विश्लेषण

https://youtu.be/xv4-sCL_Qhc

'महिला पत्रकारंचं फिल्ड रिपोर्टींग आणि बाईपण' पाहा 35 वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या राही भिडे यांचा अनुभव

https://youtu.be/NagMNQDlzBE

#hathrascase : जनतेचा संताप थंड झालाय का? पाहा काय वाटतंय मुंबईकरांना

https://youtu.be/qNqlnJfCRrE

बलात्काऱ्यांना काय शिक्षा दिली जावी पाहा काय वाटतय बुलढाण्यातील नागरिकांना

https://youtu.be/dDMNJcrv7NQ

बलात्काऱ्यांना काय शिक्षा दिली जावी पाहा काय वाटतय औरंगाबादकरांना

https://youtu.be/Y9pea14lidQ

‘त्या पीडितेचा मृतदेह परस्पर जाळण्याचे आदेश कुणी दिले? याची चौकशी व्हावी’ रुपाली चाकणकरांची मागणी

https://youtu.be/msZlbsBuUpk

योगीजी अगोदरच महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित करा तरच प्रभू श्रीराम अयोध्येत खुश होतील Trupti Desai

https://youtu.be/bomgaeHiAJE

परिस्थिती पुढं हार न मानणारी स्कुटीवाली बाई

https://youtu.be/okDBe1QZsXk

☛ Visit our Official website:

https://www.maxwoman.net/

☛ Subscribe now our Youtube Channel:

https://www.youtube.com/channel/UCzD3...

☛ Like us :

https://www.facebook.com/MaxWoman.net/

☛ Send your suggestions/Feedback:

maxtalk6@gmail.com

Updated : 4 Oct 2020 6:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top