पुलावरून जाणारा दुचाकीस्वार थोडक्यात वाचला; दुचाकी मात्र वाहून गेली
Max Women | 29 Sep 2021 11:16 AM GMT
X
X
कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव व तीळवनी गावादरम्यान असलेल्या कोळ नदीवरील पुलावरून दुचाकी वाहून गेली आहे. नागरिकांनी वेळीच मदत केल्याने सुदैवाने दुचाकीस्वार सुखरूप बचावला आहे.
Updated : 29 Sep 2021 11:18 AM GMT
Tags: Marathwada Weather Today MarathwadaWeather rainupdate HeavyRainfall drive through flooded bike MaxWoman
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire