Home > News > प्राजक्ता माळीचं नवं फोटोशुट होतंय व्हायरल, नो ब्लाउज लुकची होतेय सर्वत्र चर्चा...

प्राजक्ता माळीचं नवं फोटोशुट होतंय व्हायरल, नो ब्लाउज लुकची होतेय सर्वत्र चर्चा...

प्राजक्ता माळीचं नवं फोटोशुट होतंय व्हायरल, नो ब्लाउज लुकची होतेय सर्वत्र चर्चा...
X

प्राजक्ता माळी ही सध्या तिच्या करीयरच्या सर्वोच्च शिखरावर आहे असं म्हणायला हरकत नाहीप्राजक्ता ही गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करतेय.
हे करताना ती विविध चित्रपटांमधुनही प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.


नुकत्याच आलेल्या चंद्रमुखी सिनेमातही प्राजक्ताने सवाल जवाबाचा फड रंगवलाय

प्राजक्ताने नुकतेच तिचे नो ब्लाऊज लुक मधील फोटो शेअर केले आहेत
तिच्या या फोटोंवर चाहत्यांना कंमेंटेसचा अक्षरशः पाऊस पाडला आहे
काही चाहत्यांनी तर तिला थेट लग्नाची मागणीच घातली आहे


Updated : 7 May 2022 3:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top