Home > News > कंगनाने शेअर केला बोल्ड फोटो, नेटकऱ्यांनी करुन दिली संस्कृतीची आठवण

कंगनाने शेअर केला बोल्ड फोटो, नेटकऱ्यांनी करुन दिली संस्कृतीची आठवण

कंगनाने शेअर केला बोल्ड फोटो, नेटकऱ्यांनी करुन दिली संस्कृतीची आठवण
X

नेहमीच आपल्या संस्कार, संस्कृतीवरुन इतरांना उपदेश देणारी आता स्वत:च्याच एक बोल्ड फोटो शूट मुळे चर्चेत आली आहे. कंगना राणौत ने ट्विटरवर स्वत: चा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. ती सध्या मेक्सिकोमध्ये असून तिने एक फोटो शून केले. यातील काही फोटो कंगनाने सोशल मीडियावरती शेअर केले. ज्यामध्ये ती बीचवर ब्लॅक आणि रेड बिकिनीपरिधान केलेली दिसून येत आहे. आणि यामुळेच ती चर्चेत आहे.


या फोटो मध्ये कंगना पाठमोरी बसली आहे. हा फोटो शेअर करताना कंगनाने लिहिले की, 'गुड मॉर्निंग मित्रांनो, मी माझ्या आयुष्यात सर्वात उत्साहित ठिकाणी म्हणजे मेक्सिकोमध्ये आहे. सुंदर पण एक अनिश्चित जागा. हा फोटो मेक्सिकोमधील टुलुम या छोट्या बेटावरील आहे.'

कंगनाच्या या बोल्ड फोटो शूट मुळे नेटकऱ्यांनी कंगनाला चांगलच झोडपलं आहे.

Updated : 23 Dec 2020 12:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top