- पी. टी. उषा होणार खासदार..
- Breaking the trend : माजी IMF मुख्य अर्थशास्त्रज्ञांच्या भिंतीवर गीता गोपीनाथ यांचा फोटो सामील.
- शहाजीबापू यांच्या पेक्षा त्यांच्या पत्नीने मारलेला डायलॉग एकदम ओके..
- सातारा-प्रतापगड-कुंभरोशी रस्ता दरड कोसळल्याने पूर्णपणे बंद...
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर स्लीपिंग पॉड्सची सुविधा...
- VIDEO - राजापूरला पुराचा वेढा...
- एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री..
- कॉन्डोम कंपनीच्या आलीया व रणबीरला अनोख्या शुभेच्छा..
- म्हणून एकाच कुटुंबातील 9 जणांनी केली हत्या, अखेर गूढ उलगडलं..
- #MaharashtraPoliticalCrisis ; एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काय घडतंय?

जायकवाडी धरणाची ( jayakwadi dam ) आजची पाणी पातळी
X
गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे छोटे-मोठे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होतांना दिसत आहे. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा ( jayakwadi dam ) पाणीसाठा सुद्धा वाढू लागला आहे.
नाथसागर जायकवाडी धरणाची आजची पाणी पातळी
पाणी पातळी फुटामध्ये : 1513.97
पाणीपातळी मीटरमध्ये : 461.458
एकूण पाणीसाठा : 2053.364 दलघमी
जिवंत पाणीसाठा : 1315.258 दलघमी
टक्केवारी : 60.58%
मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त पाणीसाठा: 2132.724 दलघमी
मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त टक्केवारी: 98.23%
आजचे पर्जन्यमान : 8
एकूण पर्जन्यमान : 632
बाष्पीभवन : निरंक
जलविद्युत केंद्र विसर्ग : निरंक
पैठण डावा कालवा : निरंक
पैठण उजवा कालवा : निरंक
सांडवा विसर्ग : निरंक
पाण्याची आवक : 23566 क्यूसेक्स