Home > News > जायकवाडी धरणाची ( jayakwadi dam ) आजची पाणी पातळी

जायकवाडी धरणाची ( jayakwadi dam ) आजची पाणी पातळी

जायकवाडी धरणाची ( jayakwadi dam ) आजची पाणी पातळी
X

गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे छोटे-मोठे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होतांना दिसत आहे. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा ( jayakwadi dam ) पाणीसाठा सुद्धा वाढू लागला आहे.

धरणाची आजची पाणी पातळी

पाणी पातळी फुटामध्ये : 1512.81

पाणीपातळी मीटरमध्ये : 461.105

एकूण पाणीसाठा : 1948.252 दलघमी

जिवंत पाणीसाठा : 1210.146 दलघमी**

टक्केवारी : 55.74%

मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त पाणीसाठा : 2141.083 दलघमी

मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त टक्केवारी : 98.62%

आजचे पर्जन्यमान : 13

एकूण पर्जन्यमान : 622

बाष्पीभवन : निरंक

जलविद्युत केंद्र विसर्ग : निरंक

पैठण डावा कालवा : निरंक

पैठण उजवा कालवा : निरंक

सांडवा विसर्ग : निरंक

पाण्याची आवक : 10615 क्यूसेक्स

Updated : 12 Sep 2021 2:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top