Home > News > Good News: जायकवाडी धरण 73 टक्के भरलं

Good News: जायकवाडी धरण 73 टक्के भरलं

Good  News: जायकवाडी धरण 73 टक्के भरलं
X

गेली तीन वर्षे मराठवाड्यात चांगला पाऊस होत आहे. तर जायकवाडी धरण परिसरातील वरच्या भागात सुद्धा चांगला पाऊस होत असल्याने जायकवाडी धरण ( Jayakwadi dam ) चांगल्या क्षमतेने भरत आहे. तर यावर्षी सुद्धा जायकवाडी धरण आज घडीला 73.82 टक्के भरले आहे. ( Jayakwadi dam is 73 percent full )

नाशिक भागात जर पुढे आणखी चांगला पाऊस झाल्यास यावर्षी सुद्धा जायकवाडी धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जायकवाडी धरणावर अवलंबून असलेल्या मराठवाड्यातील भागातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

जायकवाडी धरणाची आजची पाणीपातळी (Water level ) किती आहे पाहू यात....





Updated : 22 Sep 2021 3:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top