Home > News > मेळघाट मध्ये खरचं बालमृत्यू वाढले का?

मेळघाट मध्ये खरचं बालमृत्यू वाढले का?

मेळघाट मध्ये खरचं बालमृत्यू वाढले का? पाहा यावरचा खास रिपोर्ट...

मेळघाट मध्ये खरचं बालमृत्यू वाढले का?
X

नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( mp navnit rana ) यांनी दावा केला आहे की, गेल्या 2-3 महिन्यात कुपोषणामुळे मेळघाटात 49 बालकांचा मृत्यू झाला आहे. मात्र हे आरोप राणा यांच्या अंगाशी आले आहे. काय आहे नेमकं हे प्रकरण आणि त्यातील सत्यता, पाहू ह्या संबंधीचा खास रिपोर्ट...

Updated : 27 Aug 2021 12:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top