Home > News > महिला हॉकी, थोडक्यात पदक हुकलं.....

महिला हॉकी, थोडक्यात पदक हुकलं.....

टोकियो ऑलिम्पिक मध्ये महिला हॉकी संघाच्या अटीतटीच्या लढाईत भारताचा 4-1 ने पराभव...

महिला हॉकी, थोडक्यात पदक हुकलं.....
X

भरातीय महिला हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिक मध्ये ऐतिहासिक कांस्यपदकावर नाव कोरण्याची संधी होती मात्र अथक प्रयत्नानंतर आपल्याला अपयश आले आहे. कांस्यपदकासाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्रिटन संघासोबत आज भारताचा सामना झाला. या सामन्यात पहिल्या हाफ मध्ये बरोबरीनंतर दुसऱ्या हाफ मध्ये ब्रिटनने 1-0 ची आघाडी मिळवली व ती शेवपर्यंत टिकवण्यात ब्रिटनला यश आले.

भारताने सुरवातीला एकदम आक्रमक खेळी केली अवघ्या नऊ मिनिटांमध्ये तीन गोल करत हाफ टाइममध्ये ३-२ ची आघाडी भारताला मिळाली होती. ब्रिटनने चौथ्या क्वार्टर्समध्ये ३-३ ची बरोबर केल्यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये एका गोलने आघाडी घेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले.

Updated : 6 Aug 2021 3:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top