Home > News > लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शेकडो रस्त्यावर

लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शेकडो रस्त्यावर

लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शेकडो रस्त्यावर
X

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं ६ फेब्रुवारीला निधन झालं. त्यांच्या प्रभूकुंज या निवासस्थानापासून ते शिवाजी पार्क अशी त्यांची अंत्ययात्रा निघाली होती. त्यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या चाहत्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी शुभम पाटील यांनी...

Updated : 13 Feb 2022 9:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top