Home > News > कपड्यावर पडलेला शाईचा डाग झटक्यात दूर करा?

कपड्यावर पडलेला शाईचा डाग झटक्यात दूर करा?

कपड्यावर पडलेला शाईचा डाग झटक्यात दूर करा?
X

घरात लहान मुलं असतील तर सगळ्या पालकांना एक फार मोठा प्रश्न असतो तो म्हणजे लहान मुलांचे कपडे साफ करणे.. दिवसभर मुलं कोणत्या ना कोणत्या गोष्टीने खेळत असतात आणि त्याचे डाग त्यांच्या कपड्यांवर पडतात. त्यातल्या त्यात सर्वात टेन्शन देणारी गोष्ट म्हणजे घरातील एखादा पेन चिमुकल्याच्या हाती लागला की कपडेच काय त्याची हात पाय सर्व काही शाइन रंगवून जातात.. आता असे कपड्यांवर शाळेचे डाग पडले तर पालकांपुढे ते टाकून देणे हा एकच पर्याय असतो.. हा एकच पर्याय असतो असं तुम्हाला वाटतं यावरती उपाय आहे आणि तोही अगदी घरच्या घरी..

कपड्यांवरील असे डाग घालवण्यासाठी आंबट गोष्टी खूप उपयुक्त आहेत. डिटर्जंट पावडरमध्ये व्हिनेगर मिसळा आणि मिश्रण डागांवर घासून घ्या. डाग साफ होईल. तुम्ही ज्या गोष्टीचे इतकं टेन्शन घेता त्याच्यावरचा उपाय इतका सोपा आहे. एकदा तुम्ही हे करून पहा आणि त्यानंतर हा प्रयोग सक्सेसफुल होतो की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा..

Updated : 24 May 2023 12:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top