Home > News > हेमा मालिनीच्या साडीवरून निर्मात्याच्या बायका जेव्हा टोमणे मारायच्या

हेमा मालिनीच्या साडीवरून निर्मात्याच्या बायका जेव्हा टोमणे मारायच्या

हेमा मालिनीच्या साडीवरून निर्मात्याच्या बायका जेव्हा टोमणे मारायच्या
X

हेमा मालिनी यांना त्यांच्या ड्रेसिंगमुळे निर्मात्यांच्या बायकांकडून कसे ट्रोल केले जायचे याची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, "माझ्या आईने मला जड काम केलेली साडी घालायला लावली. मी विरोध केला पण आई म्हणाली की हे कोणाकडेही नसेल. पण निर्मात्याच्या बायका, खास करून पंजाबी महिला, माझ्या साड्या आणि ब्लाउजची खिल्ली उडवायच्या, असा खुलासा हेमा मालिनी यांनी केला आहे, पाहू या बाबतचा max woman च्या संपादक पर्यदर्शनी हिंगे याचं विश्लेषण...

Updated : 1 Sep 2021 8:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top