Home > News > VIDEO - राजापूरला पुराचा वेढा...

VIDEO - राजापूरला पुराचा वेढा...

VIDEO - राजापूरला पुराचा वेढा...
X

त्नागिरी जिल्ह्याला सकाळपासून पावसानं झोडपून काढलय.अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे राजापूरच्या अर्जुना आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.त्यामुळे राजापूर शहरात पाणी शिरलेय. शहरातील जवाहर चौक व बाजारपेठेत पाणी भरल्यानं व्यापार्‍याची तारांबळ उडाली अर्जुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.राजापूर जवाहर चौकात पाणी शिरलेय तर बाजारपेठेत बहुतांश ठिकाणी पाणी शिरलेय. कोदावली आणि अर्जुना नदिनं पात्र सोडल्यानं पुरजन्य परिस्थिती निर्माण झालीय.राजापूरला पुरानं वेढलय.


Updated : 4 July 2022 3:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top