बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या प्रेम संबंधांबद्दल समाज माध्यमांमध्ये मोठी चर्चा होती. अनेक कार्यक्रमात हे दोघं एकत्रही दिसले होते. आता सध्या समाज माध्यमांवर या दोघांनीही आपला साखरपुडा, रोका हा विधी केला असल्याचे व्हायरल होत आहे. मात्र अजूनही Katrina Kaif and Vicky Kaushal या दोघांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे समाज माध्यमांवर सध्या ज्या बातम्या किंवा पोस्ट प्रसिद्ध होत आहेत यामध्ये अद्याप तरी काहीही तथ्य नाही आहे.
Updated : 2021-08-19T10:43:28+05:30
Next Story