Home > News > सदावर्तेंच्या अल्पवयीन मुलीने भर हायवेवर चालवली गाडी; गुन्हा दाखल करण्याची मागणी

सदावर्तेंच्या अल्पवयीन मुलीने भर हायवेवर चालवली गाडी; गुन्हा दाखल करण्याची मागणी

गुणरत्न सदावर्ते यांच्या मुलीचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर वायरल होतो आहे. यामध्ये गुणरत्न सदावर्ते हे कडेच्या सीटवरती बसले आहेत आणि त्यांची अल्पवयीन मुलगी झेन सदावर्ते ह्या फॉर्च्यूनर ही गाडी चालवत आहेत. याच कारणावरून त्यांच्या मुलीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सदावर्तेंच्या अल्पवयीन मुलीने भर हायवेवर चालवली गाडी; गुन्हा दाखल करण्याची मागणी
X

0

Updated : 18 April 2022 8:05 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top