Home > News > मुलींना देखील आता सैनिक स्कूल मध्ये मिळणार प्रवेश - नरेंद्र मोदींची घोषणा

मुलींना देखील आता सैनिक स्कूल मध्ये मिळणार प्रवेश - नरेंद्र मोदींची घोषणा

मुलींना देखील आता सैनिक स्कूल मध्ये मिळणार प्रवेश - नरेंद्र मोदींची घोषणा

मुलींना देखील आता सैनिक स्कूल मध्ये मिळणार प्रवेश  - नरेंद्र मोदींची घोषणा
X

सर्वच क्षेत्रात मुली अभूतपूर्व असे काम करत आहेत. आता सर्व ठिकानी महिलांचा समान सहभाग असेल. रस्त्यापासून कामाच्या ठिकाणापर्यंत सगळ्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे. यासाठी देशाच्या प्रशासन, पोलीस, न्यायव्यवस्थाना आपली संपूर्ण जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. असा संकल्प आपण स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी बनवावा लागणार आहे.

मुलींना सैनिक स्कूल मध्ये शिकण्याची संधी मिळावी म्हणून मुलींसाठी देखील आता सैनिक स्कूल मध्ये शिक्षण घेत येणार आहे. मिझोराम मध्ये मुलींना सैनिक स्कूल मध्ये प्रेवेश देण्याचा पहिला प्रयोग केल्यानंतर आता देशातील सर्व सैनिक स्कूल मध्ये मुलींना प्रवेश मिळणार असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. 75 वा स्वतंत्र दिन आज लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत साजरा केला जात आहे.

Updated : 15 Aug 2021 3:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top