'कोण म्हणतं कोरोनाने गरिबी वाढली' अदानी, अंबानीच्या संपत्तीत झालेली वाढ बघून तुम्ही पण हेच म्हणाल..
आशियातील दोन सर्वात मोठे श्रीमंत मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या दोघांसाठी 2021-2022 हे आर्थिक वर्ष अतिशय नेत्रदीपक ठरले आहे. गौतम अदानी यांच्या संपत्तीत 69.70% वाढ झाली आहे, तर मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 20.67% वाढ झाली आहे.
Max Woman | 3 April 2022 9:15 AM IST
X
X
0
Updated : 3 April 2022 9:49 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire