Home > News > बिहारमध्ये मोफत लस, "इतर राज्यात काय जनावरं राहतात का?" - यशोमती ठाकुर

बिहारमध्ये मोफत लस, "इतर राज्यात काय जनावरं राहतात का?" - यशोमती ठाकुर

बिहारमध्ये मोफत लस, इतर राज्यात काय जनावरं राहतात का? - यशोमती ठाकुर
X

बिहार निवडणूकीत भाजपने आपल्या जाहीरनाम्यात बिहारच्या जनतेला कोरोनाची लस मोफत देणार असल्याचे जाहिर केल्यानंतर संपूर्ण देशातुन भाजपवर टीका होत आहे. त्यामुळे देशाच्या इतर राज्यातील नागरिकांना कोरोनाची लस मोफत मिळणार नाही का? असाही सवाल उपस्थित केल्या जात आहे.

यावर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री म्हणाल्या की, "बिहारमध्ये कोरोनाची लस मोफत वाटणे म्हणजे चुनावी जुमला आहे. भाजप भेदभाव करत असून इतर राज्यात रहाणारी लोक जनावरे राहतात का? भाजपा यातही राजकारण करत आहे." असं यशोमती ठाकुर यांनी म्हटलं आहे.


Updated : 26 Oct 2020 12:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top