Home > News > पाच फ्लॅाप चित्रपट अन् एका 'तेजाब' ने बदलली 'धकधक गर्लची' अर्थात माधूरी दिक्षितची काहाणी

पाच फ्लॅाप चित्रपट अन् एका 'तेजाब' ने बदलली 'धकधक गर्लची' अर्थात माधूरी दिक्षितची काहाणी

पाच फ्लॅाप चित्रपट अन् एका तेजाब ने बदलली धकधक गर्लची अर्थात माधूरी दिक्षितची काहाणी
X

जिचं नृत्य , जिचं हास्य , जिचा अभिनय पाहून सगळेच म्हणत असतील दिलं तो पागल है... अशा या बॅालीवूडच्या 'मोहिनीचा आज ५७ वा वाढदिवस. खरंतर माधुरी आमि वयवर्ष ५७ हा आकडा एकून अनेकांचे डोळे विस्फारले असतील. कारण, ' एज इज जस्ट अ नंबर ' ही उपमा या धकधक गर्लला अगदी तंतोतंत लागू होते. ९० च्या दशकात माधूरीच्या माधूऱ्याने भल्याभल्यांना वेड लावलं होतं. आणि तिची ही जादू आजतागयात टिकून आहे.

माधुरीचा जन्म १५ मे १९६७ रोजडी मुंबईतील एका मराठी कुटूंबात झाला. पुढे शालेय शिक्षणांनंतर विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयातून माधूरीचा शैक्षणिक प्रवास सुरु झाला. तिला व्हायचं होतं. मायक्रोबायोलॅाजिस्ट पण, तिच्या नशिबाचा धागा अभिनयाशी एकदम घट्ट जोडला गेला होता. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी माधुरीने वसंतराव घाडगे यांच्याकडून नृत्याचे धडे घेतले होते. त्यामुळेच पुढे तिला पंडित बिरजू महाराज यांच्याबरोबर काम करता आलं. तिच्या फिल्मी प्रवासाला सुरुवात झाली ती १९८४ पासून...

बंगाली अभिनेता तपस पालबरोबर तिने ' अबोध' चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केलं हा चित्रपट बॅाक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करु सकला नाही पण, सर्वत्र माधुरीच्या अभिनयाचं कौतुक जरुर करण्यात आलं त्यानंतर वर्षभराने माधुरी "पेइंग गेस्ट" नावाच्या टेलिव्हीजन शोमध्ये झळकली होती. तसेच एन चंद्रा 'तेजाब' चित्रपटामुळे माधुरी रातोरात स्टार झाली. "एक दो तीन... " म्हणत तिने सगळ्यांनाच 'मोहिनी' घातली तसेच लाखोंच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

त्यानंतर पडद्यावकर आला 'दयावान'. यात माधुरीची लहानसी भूमिका होती पण हा चित्रपट तिने विनोद खन्नांबरोबर दिलेल्या किसिंग सिनमुळे चर्चेत आला आज मागे वळून पाहताना तो शॅाट द्यायला नको होता. असं मादुरीने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.

'तेजापच्या' यशानंतर माधुररीने मागे वळून पाहिलं नाही. यानंतर आलेला ' राम लखन ', 'बेटा' 'खलनायक' 'दिल तो पागल है, ' त्रिवेदी ' , ' 'दिल' हम आपके है कोन ', 'देवदास ' या प्रत्येक चित्रपटाने बॅाक्स ऑफिस गाजवलं आमि बघता बघता माधुरीचे नाव सुपरस्टारच्या यादीत जोडलं गेलं. तिला एकूण १४ वेळा फिल्मफेअरच नामांकन मिळालं आहे. यातही माधुरी चार वेळा विजयी ठरली आहे.

तसेच अनिल कपूर व माधूरी दिक्षित यांचा प्रमुख भुमिका असलेला 'बेटा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात माधुरीने ' धक धक करने लगा , हो मारा जियारा डरने लगा ' या गाण्यावर जबरदस्त डान्य केला होता. आणि या गाण्यामुळे माधुरी घराघरामध्ये 'धकधक गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली.पाच फ्लॅाप चित्रपट अन् एका 'तेजाब' ने बदलली 'धकधक गर्लची' अर्थात माधूरी दिक्षितची काहाणी

जिचं नृत्य , जिचं हास्य , जिचा अभिनय पाहून सगळेच म्हणत असतील दिलं तो पागल है... अशा या बॅालीवूडच्या 'मोहिनीचा आज ५७ वा वाढदिवस. खरंतर माधुरी आमि वयवर्ष ५७ हा आकडा एकून अनेकांचे डोळे विस्फारले असतील. कारण, ' एज इज जस्ट अ नंबर ' ही उपमा या धकधक गर्लला

अगदी तंतोतंत लागू होते. ९० च्या दशकात माधूरीच्या माधूऱ्याने भल्याभल्यांना वेड लावलं होतं. आणि तिची ही जादू आजतागयात टिकून आहे.

माधुरीचा जन्म १५ मे १९६७ रोजडी मुंबईतील एका मराठी कुटूंबात झाला. पुढे शालेय शिक्षणांनंतर विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयातून माधूरीचा शैक्षणिक प्रवास सुरु झाला. तिला व्हायचं होतं मायक्रोबायोलॅाजिस्ट पण, तिच्या नशिबाचा धागा अभिनयाशी एकदम घट्ट जोडला गेला होता.

वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी माधुरीने वसंतराव घाडगे यांच्याकडून नृत्याचे धडे घेतले होते. त्यामुळेच पुढे तिला पंडित बिरजू महाराज यांच्याबरोबर काम करता आलं. तिच्या फिल्मी प्रवासाला सुरुवात झाली ती १९८४ पासून...

बंगाली अभिनेता तपस पालबरोबर तिने ' अबोध' चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केलं हा चित्रपट बॅाक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करु सकला नाही पण, सर्वत्र माधुरीच्या अभिनयाचं कौतुक जरुर करण्यात आलं त्यानंतर वर्षभराने माधुरी "पेइंग गेस्ट" नावाच्या टेलिव्हीजन शोमध्ये झळकली होती. तसेच एन चंद्रा 'तेजाब' चित्रपटामुळे माधुरी रातोरात स्टार झाली. "एक दो तीन... " म्हणत तिने सगळ्यांनाच 'मोहिनी' घातली तसेच लाखोंच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

त्यानंतर पडद्यावकर आला 'दयावान'. यात माधुरीची लहानसी भूमिका होती पण हा चित्रपट तिने विनोद खन्नांबरोबर दिलेल्या किसिंग सिनमुळे चर्चेत आला आज मागे वळून पाहताना तो शॅाट द्यायला नको होता. असं मादुरीने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.

'तेजापच्या' यशानंतर माधुररीने मागे वळून पाहिलं नाही. यानंतर आलेला ' राम लखन ', 'बेटा' 'खलनायक' 'दिल तो पागल है, ' त्रिवेदी ' , ' 'दिल' हम आपके है कोन ', 'देवदास ' या प्रत्येक चित्रपटाने बॅाक्स ऑफिस गाजवलं आमि बघता बघता माधुरीचे नाव सुपरस्टारच्या यादीत जोडलं गेलं. तिला एकूण १४ वेळा फिल्मफेअरच नामांकन मिळालं आहे. यातही माधुरी चार वेळा विजयी ठरली आहे.

तसेच अनिल कपूर व माधूरी दिक्षित यांचा प्रमुख भुमिका असलेला 'बेटा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात माधुरीने ' धक धक करने लगा , हो मारा जियारा डरने लगा ' या गाण्यावर जबरदस्त डान्य केला होता. आणि या गाण्यामुळे माधुरी घराघरामध्ये 'धकधक गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली.पाच फ्लॅाप चित्रपट अन् एका 'तेजाब' ने बदलली 'धकधक गर्लची' अर्थात माधूरी दिक्षितची काहाणी

जिचं नृत्य , जिचं हास्य , जिचा अभिनय पाहून सगळेच म्हणत असतील दिलं तो पागल है... अशा या बॅालीवूडच्या 'मोहिनीचा आज ५७ वा वाढदिवस. खरंतर माधुरी आमि वयवर्ष ५७ हा आकडा एकूनअनेकांचे डोळे विस्फारले असतील. कारण, ' एज इज जस्ट अ नंबर ' ही उपमा या धकधक गर्लला अगदी तंतोतंत लागू होते. ९० च्या दशकात माधूरीच्या माधूऱ्याने भल्याभल्यांना वेड लावलं होतं. आणि तिची ही जादू आजतागयात टिकून आहे.

माधुरीचा जन्म १५ मे १९६७ रोजडी मुंबईतील एका मराठी कुटूंबात झाला. पुढे शालेय शिक्षणांनंतर विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयातून माधूरीचा शैक्षणिक प्रवास सुरु झाला. तिला व्हायचं होतं मायक्रोबायोलॅाजिस्ट पण, तिच्या नशिबाचा धागा अभिनयाशी एकदम घट्ट जोडला गेला होता. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी माधुरीने वसंतराव घाडगे यांच्याकडून नृत्याचे धडे घेतले होते. त्यामुळेच पुढे तिला पंडित बिरजू महाराज यांच्याबरोबर काम करता आलं. तिच्या फिल्मी प्रवासाला सुरुवात झाली ती १९८४ पासून...

बंगाली अभिनेता तपस पालबरोबर तिने ' अबोध' चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केलं हा चित्रपट बॅाक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करु सकला नाही पण, सर्वत्र माधुरीच्या अभिनयाचं कौतुक जरुर करण्यात आलं त्यानंतर वर्षभराने माधुरी "पेइंग गेस्ट" नावाच्या टेलिव्हीजन शोमध्ये झळकली होती.तसेच एन चंद्रा 'तेजाब' चित्रपटामुळे माधुरी रातोरात स्टार झाली. "एक दो तीन... " म्हणत तिने सगळ्यांनाच 'मोहिनी' घातली तसेच लाखोंच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

त्यानंतर पडद्यावकर आला 'दयावान'. यात माधुरीची लहानसी भूमिका होती पण हा चित्रपट तिने विनोद खन्नांबरोबर दिलेल्या किसिंग सिनमुळे चर्चेत आला आज मागे वळून पाहतानातो शॅाट द्यायला नको होता. असं मादुरीने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.

'तेजापच्या' यशानंतर माधुररीने मागे वळून पाहिलं नाही. यानंतर आलेला ' राम लखन ', 'बेटा' 'खलनायक' 'दिल तो पागल है, ' त्रिवेदी ' , ' 'दिल' हम आपके है कोन ', 'देवदास ' या प्रत्येक चित्रपटाने बॅाक्स ऑफिस गाजवलं आमि बघता बघता माधुरीचे नाव सुपरस्टारच्या यादीत जोडलं गेलं. तिला एकूण १४ वेळा फिल्मफेअरच नामांकन मिळालं आहे. यातही माधुरी चार वेळा विजयी ठरली आहे.

तसेच अनिल कपूर व माधूरी दिक्षित यांचा प्रमुख भुमिका असलेला 'बेटा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात माधुरीने ' धक धक करने लगा , हो मारा जियारा डरने लगा ' या गाण्यावर जबरदस्त डान्य केला होता.आणि या गाण्यामुळे माधुरी घराघरामध्ये 'धकधक गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली.पाच फ्लॅाप चित्रपट अन् एका 'तेजाब' ने बदलली 'धकधक गर्लची' अर्थात माधूरी दिक्षितची काहाणी

जिचं नृत्य , जिचं हास्य , जिचा अभिनय पाहून सगळेच म्हणत असतील दिलं तो पागल है... अशा या बॅालीवूडच्या 'मोहिनीचा आज ५७ वा वाढदिवस. खरंतर माधुरी आमि वयवर्ष ५७ हा आकडा एकून अनेकांचे डोळे विस्फारले असतील. कारण, ' एज इज जस्ट अ नंबर ' ही उपमा या धकधक गर्लला अगदी तंतोतंत लागू होते. ९० च्या दशकात माधूरीच्या माधूऱ्याने भल्याभल्यांना वेड लावलं होतं. आणि तिची ही जादू आजतागयात टिकून आहे.

माधुरीचा जन्म १५ मे १९६७ रोजडी मुंबईतील एका मराठी कुटूंबात झाला. पुढे शालेय शिक्षणांनंतर विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयातून माधूरीचा शैक्षणिक प्रवास सुरु झाला. तिला व्हायचं होतं मायक्रोबायोलॅाजिस्ट पण, तिच्या नशिबाचा धागा अभिनयाशी एकदम घट्ट जोडला गेला होता. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी माधुरीने वसंतराव घाडगे यांच्याकडून नृत्याचे धडे घेतले होते.त्यामुळेच पुढे तिला पंडित बिरजू महाराज यांच्याबरोबर काम करता आलं. तिच्या फिल्मीप्रवासाला सुरुवात झाली ती १९८४ पासून...

बंगाली अभिनेता तपस पालबरोबर तिने ' अबोध' चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केलं हा चित्रपटबॅाक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करु सकला नाही पण, सर्वत्र माधुरीच्या अभिनयाचं कौतुक जरुरकरण्यात आलं त्यानंतर वर्षभराने माधुरी"पेइंग गेस्ट" नावाच्या टेलिव्हीजन शोमध्ये झळकली होती. तसेच एन चंद्रा 'तेजाब' चित्रपटामुळे माधुरी रातोरात स्टार झाली. "एक दो तीन... " म्हणत तिने सगळ्यांनाच 'मोहिनी' घातली तसेच लाखोंच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

त्यानंतर पडद्यावकर आला 'दयावान'. यात माधुरीची लहानसी भूमिका होती पण हा चित्रपट तिने विनोद खन्नांबरोबर दिलेल्या किसिंग सिनमुळे चर्चेत आला आज मागे वळून पाहतानातो शॅाट द्यायला नको होता. असं मादुरीने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.

'तेजापच्या' यशानंतर माधुररीने मागे वळून पाहिलं नाही. यानंतर आलेला ' राम लखन ', 'बेटा' 'खलनायक''दिल तो पागल है, ' त्रिवेदी ' , ' 'दिल' हम आपके है कोन ', 'देवदास ' या प्रत्येक चित्रपटाने बॅाक्स ऑफिसगाजवलं आमि बघता बघता माधुरीचे नाव सुपरस्टारच्या यादीत जोडलं गेलं. तिला एकूण १४ वेळा फिल्मफेअरच नामांकन मिळालं आहे. यातही माधुरी चार वेळा विजयी ठरली आहे.

तसेच अनिल कपूर व माधूरी दिक्षित यांचा प्रमुख भुमिका असलेला 'बेटा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.या चित्रपटात माधुरीने ' धक धक करने लगा , हो मारा जियारा डरने लगा ' या गाण्यावर जबरदस्त डान्य केला होता.आणि या गाण्यामुळे माधुरी घराघरामध्ये 'धकधक गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली.पाच फ्लॅाप चित्रपट अन् एका 'तेजाब' ने बदलली 'धकधक गर्लची' अर्थात माधूरी दिक्षितची काहाणी

जिचं नृत्य , जिचं हास्य , जिचा अभिनय पाहून सगळेच म्हणत असतील दिलं तो पागल है... अशा या बॅालीवूडच्या 'मोहिनीचा आज ५७ वा वाढदिवस. खरंतर माधुरी आमि वयवर्ष ५७ हा आकडा एकूनअनेकांचे डोळे विस्फारले असतील. कारण, ' एज इज जस्ट अ नंबर ' ही उपमा या धकधक गर्लला

अगदी तंतोतंत लागू होते. ९० च्या दशकात माधूरीच्या माधूऱ्याने भल्याभल्यांना वेड लावलं होतं. आणि तिची ही जादू आजतागयात टिकून आहे. माधुरीचा जन्म १५ मे १९६७ रोजडी मुंबईतील एका मराठी कुटूंबात झाला. पुढे शालेय शिक्षणांनंतर विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयातून माधूरीचा शैक्षणिक प्रवास सुरु झाला. तिला व्हायचं होतं मायक्रोबायोलॅाजिस्ट पण, तिच्या नशिबाचा धागा अभिनयाशी एकदम घट्ट जोडला गेला होता. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी माधुरीने वसंतराव घाडगे यांच्याकडून नृत्याचे धडे घेतले होते. त्यामुळेच पुढे तिला पंडित बिरजू महाराज यांच्याबरोबर काम करता आलं. तिच्या फिल्मी प्रवासाला सुरुवात झाली ती १९८४ पासून...

बंगाली अभिनेता तपस पालबरोबर तिने ' अबोध' चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केलं हा चित्रपट बॅाक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करु सकला नाही पण, सर्वत्र माधुरीच्या अभिनयाचं कौतुक जरुरकरण्यात आलं त्यानंतर वर्षभराने माधुरी "पेइंग गेस्ट" नावाच्या टेलिव्हीजन शोमध्ये झळकली होती. तसेच एन चंद्रा 'तेजाब' चित्रपटामुळे माधुरी रातोरात स्टार झाली. "एक दो तीन... " म्हणत तिने सगळ्यांनाच 'मोहिनी' घातली तसेच लाखोंच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

त्यानंतर पडद्यावकर आला 'दयावान'. यात माधुरीची लहानसी भूमिका होती पण हा चित्रपट तिने विनोद खन्नांबरोबर दिलेल्या किसिंग सिनमुळे चर्चेत आला आज मागे वळून पाहतानातो शॅाट द्यायला नको होता. असं मादुरीने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.

'तेजापच्या' यशानंतर माधुररीने मागे वळून पाहिलं नाही. यानंतर आलेला ' राम लखन ', 'बेटा' 'खलनायक' 'दिल तो पागल है, ' त्रिवेदी ' , ' 'दिल' हम आपके है कोन ', 'देवदास ' या प्रत्येक चित्रपटाने बॅाक्स ऑफिसगाजवलं आमि बघता बघता माधुरीचे नाव सुपरस्टारच्या यादीत जोडलं गेलं. तिला एकूण १४ वेळा फिल्मफेअरच नामांकन मिळालं आहे. यातही माधुरी चार वेळा विजयी ठरली आहे.

तसेच अनिल कपूर व माधूरी दिक्षित यांचा प्रमुख भुमिका असलेला 'बेटा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात माधुरीने ' धक धक करने लगा , हो मारा जियारा डरने लगा ' या गाण्यावर जबरदस्त डान्य केला होता. आणि या गाण्यामुळे माधुरी घराघरामध्ये 'धकधक गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली.
Updated : 15 May 2024 12:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top