Home > News > लग्न आणि करिअर मध्ये करिअर निवडणारी भारतातील पहिली महिला IAS

लग्न आणि करिअर मध्ये करिअर निवडणारी भारतातील पहिली महिला IAS

लग्न आणि करिअर मध्ये करिअर निवडणारी भारतातील पहिली महिला IAS
X

सुर्यवंशम पाहिल्यानंतर असं काहीसं वाटायचं की बस आता प्रत्येक महिला कलेक्टर होऊ शकते ...खरंतर हा झाला movie पण पहिली महिला ias कोण होती माहितीय का ? नसेल तर नक्की वाचा..

देशाच्या पहिल्या महिला ias अन्ना राजम मल्होत्रा . केरळमधील एका छोट्या गावात 17 जुलै 1924 मद्ये त्यांचा जन्म झाला.लहानपणापासून अन्ना हुशार होत्या

27 व्या वर्षी त्या IAS बनल्या .त्यावेळी असा विचार फारच कमी महिला करत,

1951 मध्ये पहिल्याच attempt मध्ये त्यांनी यश मिळवलं

त्यांना interview मध्ये फॉरेन सर्विस किंवा सेंट्रल सर्विस मध्ये पर्याय शोधा ,महिलांसाठी ते जास्त चांगलं असं सांगण्यात आलं पण तरीही त्या निर्णयावर ठाम राहिल्या

एवढंच काय लग्नानंतर निलंबन होण्याची शक्यता पण सांगितली होती ,तरीही त्या घाबरल्या नाहीत त्यांनी सर्विस सुरू केली आणि काही वर्षातच नियम बदलले.त्यांनी आपल्या batchmet आर एन मल्होत्रा सोबत लग्न केले

त्यांनी आपल्या सेवेत इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासोबत काम केले,तसेच 7 मुख्यमंत्रांसोबत सुद्धा काम पाहिले आहे.

1982 च्या आशियाई खेळाचे आयोजनही त्यांनी केले होते .ज्याची चर्चा खुप झाली.

1989 ने भारत सरकारने त्यांच्या कामगिरीसाठी पदमभूषण अवार्ड देऊन सन्मानित केले.

2018 मध्ये 91 वर्षाच्या असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला...आपल्या निर्णयाने आणि कर्तव्यदक्षतेने अन्ना यांनी उंच भरारी घेतली ...जी सर्वच महिलांसाठी प्रेरणादायी आहे ...ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा...

Updated : 21 Sep 2022 11:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top