Home > News > जिद्दीने पेटलेल्या पोरीने बापाचं स्वप्न पूर्ण केलं, ठरली सर्वात कमी वयाची पायलट

जिद्दीने पेटलेल्या पोरीने बापाचं स्वप्न पूर्ण केलं, ठरली सर्वात कमी वयाची पायलट

जिद्दीने पेटलेल्या पोरीने बापाचं स्वप्न पूर्ण केलं, ठरली सर्वात कमी वयाची पायलट
X

करणाऱ्याला काहीच अशक्य नाही हे वाक्य आपण अनेकदा आयकत असतो आणि अनेकजण याप्रमाणे करून सुद्धा दाखवतात, अशीच काही कहाणी एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन सर्वात कमी वयाची पायलट झालेल्या 19 वर्षीय तरुणीची आहे, जिच्या यशाने आज देशाची मान उचावली आहे, पाहू या संदर्भातील हा खास रिपोर्ट....

Updated : 1 Sep 2021 8:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top